Aai Mazi Mayecha Sagar Lyrics in Marathi 2023

Aai Mazi Mayecha Sagar Lyrics in Marathi

आई माझी मायेचा सागर
दिला तिने जीवना आकार
आई माझी मायेचा सागर
दिला तिने जीवना आकार
आई माझी मायेचा सागर
दिला तिने जीवना आकार

आई वडिल माझे थोर
काय सांगू त्यांचे उपकार
आई वडिल माझे थोर
काय सांगू त्यांचे उपकार
जीवनाच्या वाटेवरती
किती अस्तो त्यांचा आधार
आई माझी मायेचा सागर ..
दिला तिने जीवना आकार
आई माझी मायेचा सागर
दिला तिने जीवना आकार

तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात
राहिलीस माझ्या साठी तू ग कष्टाच्या गावात
राहिलीस माझ्या साठी तू ग कष्टाच्या गावात
कधी मिळे मुठभर घास
कधी घड़े तुला उपवास
कधी मिळे मुठभर घास
कधी घड़े तुला उपवास
वोल्या मातीतून चालताना
तुडविले कट्याचे फास
आई माझी मायेचा सागर ..
दिला तिने जीवना आकार
आई माझी मायेचा सागर
दिला तिने जीवना आकार

नभीची चांदनी तू भासे चंद्राची कोर
नभीची चांदनी तू भासे चंद्राची कोर
शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर
शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर
तुझ्या शीतल छाये मधे
उभ आयुष्य जगेल
तुझ्या शीतल छाये मधे
उभ आयुष्य जगेल
आई देवापाशी मी ग
तुला जन्मो जन्मी मागेन
आई माझी मायेचा सागर ..
दिला तिने जीवना आकार
आई माझी मायेचा सागर
दिला तिने जीवना आकार

आई माझी मायेचा सागर
दिला तिने जीवना आकार

Aai Mazi Mayecha Sagar Lyrics in Marathi on YouTube

Read More :

श्री हनुमान चालीसा | Hanuman Chalisa Lyrics

Itni Shakti hamen Dena Data Lyrics

aai Mazi Mayecha Sagar Lyrics

Leave a Comment